Kalyan News: कल्याणमध्ये भाजपच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो गायब |
Social Media

Kalyan News: कल्याणमध्ये भाजपच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो गायब#kalyannews #bjpbanner #cmeknathshinde #timesnowmarathi
गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचा वाद सुरू असून गोळीबार च्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी बैठक ठेवत शिंदे गटाचे फोटो बॅनर वरती लावणार नसल्याचं मत मांडलं होतं. आज आमदार गणपत गायकवाड यांच्या एक कोटी 95 लक्ष निधीतून कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचे बॅनर लावण्यात आले होते. या भूमिपूजनाचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते होते. शिंदे गटातील नेत्यांचे व मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब झाल्याने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची भूमिका शिंदे गटाच्या विरोधात आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र याविषयी भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना विचारणा केली असता त्यांनी यातला काय भाग नाही याकडे लक्ष देऊ नये असे म्हणत उत्तर देण्यास टाळले.

Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.

Subscribe : https://bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :https://www.timesnowmarathi.com/live-tv
Website : https://www.timesnowmarathi.com/

Social Media Links :
– Facebook- https://www.facebook.com/TimesNowNewsMarathi
– YouTube – https://www.youtube.com/@TimesNowMarathi
-YouTube Shorts : https://www.youtube.com/@TimesNowMarathi/shorts
– Twitter – https://twitter.com/timesnowmarathi
– Instagram – www.instagram.com/timesnow_marathi/

#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज, वायरल ट्रेंड और सोशल मीडिया की दुनिया से जुड़ी सभी खबरें. आपको ट्विटर, इंस्टाग्राम और यूट्यूब पर वायरल होने वाले हर कंटेंट की सीधी जानकारी उपलब्ध करायी जाएगी. ऊपर दिखाया गया पोस्ट अनएडिटेड कंटेंट है, जिसे सीधे सोशल मीडिया यूजर्स के अकाउंट से लिया गया है. Cgtop36 स्टाफ द्वारा इसमें कोई बदलाव या एडिट नहीं किया गया है. सोशल मीडिया पोस्ट Cgtop36 के विचारों और भावनाओं का प्रतिनिधित्व नहीं करता है, हम इस पोस्ट में मौजूद किसी भी कंटेंट के लिए कोई जिम्मेदारी या दायित्व स्वीकार नहीं करते हैं.

Related Articles

Back to top button